Sharmila Tagore : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आज आपला ७८वा वाढदिवस साजरा करत आहेत. आंध्रप्रदेशातील हिंदू बंगाली कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शर्मिला यांनी भारतीय क्रिकेटर आणि पटौदी कुटुंबातील नवाब मंसूर अली खानसह लग्न केलं होतं. पतीच्या निधनानंतर त्या कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. किती आहे नेटवर्थ?
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/knDU0FC