Full Width(True/False)

सिनेसृष्टीची आई गेली! कलाकारांना भावना अनावर ,सुलोचना दीदींना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

Tribute To Sulochana Didi: पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण यासारख्या पुरस्काराने सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. ४ जून २०२३ रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/yOA8aEm