Ram Charan And Upasana Welcomes Baby Girl: २०१२ साली सुपरस्टार राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी लग्न केले होते. लग्नाच्या ११ वर्षांनी त्यांच्या घरी बाळाचे आगमन झाले असून त्यांनी गोंडस अशा मुलीला जन्म दिला.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/nkia1Xj