Full Width(True/False)

द करल सटरनतर अद शरमचय हत जकपट आत करणर आतरषटरय चतरपटत कम

Adah Sharma New Movie- बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माला अलीकडेच 'द केरला स्टोरी' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता ती यशाची आणखी एक पायरी वर चढली आहे. तिला एक आंतरराष्ट्रीय चित्रपट मिळाला आहे, ज्यामध्ये ती महिला सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/6IQNbxi