Full Width(True/False)

गिरगावच्या चाळीत गेलं अशोक सराफ यांचं बालपण, या स्टार क्रिकेटपटूसोबत खेळायचे गल्लीत क्रिकेट

Ashok Saraf Birthday : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये अशोक सराफ याचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. अशोक सराफ यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका विश्वात स्वतःच्या सहजसुंदर अभिनयानं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. ७५ वर्षांचा हा चिरतरुण अभिनेता आजही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात रंगभूमीवर कार्यरत आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/TuCpSFR