Sandeep Pathak In Ashadhi Ekadashi Wari 2023: आपण सिनेइंडस्ट्रीतले स्टार कलाकार आहोत हे बाजूला ठेवून अभिनेता संदीप पाठक यंदा चौथ्या वर्षी पंढरीच्या वारीत सहभागी झाला आहे. वारीतलं भक्तीमय वातावरण, विठ्ठलदर्शनाची लागलेली ओढ, वारकऱ्यांचा सहवास, तिथला अनुभव संदीपनं खास ‘मुंटा’शी शेअर केला आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/R3mXgdi