Full Width(True/False)

तन वरषनतरह सशत सहच चहत नययचय परतकषतकध लगणर कसच नकल सरवनच पडलय परशन

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत यानं १४ जून २०२० ला जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्यानं सुशांतच्या कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज तीन वर्षे झाली तरी सुशांतच्या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/UfSvEsR