Khatron ke Khiladi update- रोहित शेट्टीचा रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 13' चे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. सेटवर स्पर्धक खूप धमाल करतात. मात्र अलीकडेच शिव आणि अर्चना यांच्यात जोरदार चर्चा झाले. शिवचे बोलणे ऐकून अर्चना रडू लागली.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Gk0Vr1m