Full Width(True/False)

परतयकषतल रजकरण रजक हण ह दरदव... पडदयवरचय नतयच खऱय नतमडळन टल

Atul Kulkarni Interview: गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सीरिजमधील प्रत्येक व्यक्तिरेखेचं कौतुक होतंय. त्यात अमेयराव गायकवाड या महत्त्वाकांक्षी राजकारण्याची भूमिका करणारे अतुल कुलकर्णी यांनी 'मुंटा'शी संवाद साधला. राजकारण, सिनेमांची ओटीटीशी स्पर्धा, टाइप कास्टिंग, मराठी चित्रपट अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी मतं मांडली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/iLjmhKO