Aaliya Siddiqui On Kangana Ranaut- कंगना राणौत तिच्या बिनधास्तपणासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिने नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठिंबा दिला होता. आता अभिनेत्याची पत्नी आणि 'बिग बॉस ओटीटी सीझन २' फेम आलिया सिद्दीकीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/lUvsm6H