Rajat Bedi On His Depression- 'कोई मिल गया' या चित्रपटामुळे आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचे अभिनेता रजत बेदीने नुकतेच उघड केले. त्यामुळेच तो बॉलिवूड सोडून कॅनडामध्ये स्थायिक झाला. त्याने सांगितले की, 'कोई मिल गया' मधील त्याचे अनेक सीन कट करण्यात आले होते.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/DeGyqHZ