Full Width(True/False)

नर्गिस- सुनील यांच्या लग्नानंतर स्वतःला चटके द्यायचे राज कपूर

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी १९५८ मध्ये सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं मात्र त्याआधी त्यांचं राज कपूर यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही आणि जेव्हा नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं त्यानंतर राज कपूर स्वतःला सिगारेटचे चटके देत असत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CkOR6Xo