Full Width(True/False)

वीणाच्या डोळ्यावर अनिरुद्धच्या चांगुलपणाची झापडं; त्याच्या नव्या कारस्थानाची चाहूल

Aai Kuthe Kaay Karte Episode 9 June 2023: 'आई कुठे काय करते'च्या आजच्या भागात अरुंधती देशमुखांच्या घरी आलेली असते. परदेशातून परतल्यानंतर ती पहिल्यांदाच इकडे येते. तर वीणा आणि अनिरुद्ध यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे आशुतोष काळजीत असतो.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/MGCy9Iw