How to Increase Instagram Followers : आजकाल Instagram चा वापर सर्वत्र वाढला आहे. आधी विशेषत: फोटोंसाठी प्रसिद्ध असणारा हा सोशल मीडिया प्लॅटॉफॉर्म आता रिल्ससाठी फारच प्रसिद्ध झाला आहे. जगभरातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून आता इन्स्टाग्राम ओळखलं जात आहे. सद्यस्थितीला या प्लॅटफॉर्मवर जगभरातील कोट्यवधी लोकांचे अकाउंट्स आहेत. भारतात देखील कोटींमध्ये इन्स्टाग्राम वापरकर्ते आहेत यावरून भारतात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची लोकप्रियता किती आहे त्याचा विचार केला जाऊ शकतो. तर हे सर्व यूजर्स इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. काही युजर्स इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. तुम्हालाही इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्स वाढवायचे असतील तर आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करत आहोत.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/Uo0WmKS