Child Actress Saisha Bhoir Replace: सोशल मीडिया स्टार आणि मराठी सिनेसृष्टीतील बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईला पोलिसांनी अटक केल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे. तिच्या पालकांवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/WJz8vC2