Full Width(True/False)

​ खलनायक हू मैं! हिरो पेक्षा विलन म्हणून गाजला संजय दत्त, हटके लुक्स एकदा पाहाच

'खलनायक' लुकमध्ये संजय नेहमी प्रमाणं भन्नाट आणि हटके लुक दिसतो. या पूर्वी देखील संजयनं अनेकदा खलनायक मोठ्या पडद्यावर साकारला आहे. त्यानं साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांनाच्या लक्षात आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/KEMsZzQ