मुंबई: '' नाशिकला रवाना झाली आहे. म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टीव्हीवरची लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'चं चित्रीकरण आता नाशिकमध्ये होणार आहे. यापूर्वी हे …
मुंबईः करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असताना आता कलाकारांच्या घरातही करोनानं शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यान…
मुंबई: 'कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असे म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. . लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची गेल्या क…
नवी दिल्लीः भारतात सोमवारी ५९ प्रसिद्ध चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यात टिकटॉक पासून यूसी ब्राऊझर, हेलो अॅप आणि शेअरइट यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. भारतात…
कालपर्यंत कपाटात दाबून ठेवलेली गुपितं ही ब्लॉगच्या रूपातून बाहेर यायला लागली. सोशल मीडियामुळे अनेकांना वाटू लागलं की आपण नट/कलाकार/गायक/लेखक/स्वयंपाकी किंवा जगातलं इतरही बरेच काही आहोत. आत्मविश्वास म…
मुंबई- अभिनेता आज आपल्यात नाही. अभ्यासापासून ते अभिनयापर्यंत अनेक गोष्टीत सुशांत अग्रणी होता. शेवटच्या वर्षाला असताना सुशांतने इंजीनिअरिंगचं शिक्षण सोडलं आणि अभिनयाची वाट धरली. यानंतर त्याने मालिका…
नवी दिल्लीः फेमस शॉर्ट व्हिडिओ ला भारतात गुगल आणि अॅपल वरून हटवले आहे. गुगल आणि अॅपल ने हा निर्णय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातल्यानंतर घेतला आहे. केंद्र सरकारच्या म्ह…
Social Media | सोशल मीडिया