नवी दिल्ली : ने आपल्या सीरिजचा विस्तार करत नवीन ला लाँच केले आहे. Noise Sense हे दोन कलर्स आणि १० एमएम ड्रायव्हर्ससह येतात. Noise Sense मध्ये इनकमिंग कॉल अलर्टसाठी वायब्रेशन दिले आहे. पाणी आणि धुळ…
स्मार्टफोन निर्माता कंपनी Nokia ने नवीन स्मार्टफोन Nokia XR20 भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बर्याच उत्कृष्ट आणि नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. मिड रेंज प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये मि…
नवी दिल्लीः एका नवीन TENNA लिस्टिंग वरून उघड झाले आहे की, लवकरच सध्याच्या सीरीज़ मध्ये सहभागी होणार आहे. विवोने यावर्षीच्या सुरुवातीला विवो एक्स ६० टी आणि विवो एक्स ६० टी प्रो प्लस लाँच केले होते.…
मुंबई : छोट्या पडद्यावर विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणा-या अभिनेत्री या रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर वर्षा अंथरुणावरच आहेत. इन्स्टाग्राम…
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये शुक्रवारी सलग दुस-या दिवशी अभिनेत्री हिची चार तास चौकशी करण्यात आली. परंतु याचप्रकरणी अनन्याची पुन्हा सोमवारी चौकशी केली जाणार आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा …
नवी दिल्ली : तुम्ही जर घरातील किचनसाठी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने वर सुरू असलेल्या सेलमध्ये इलेक्ट्रिक चिमणीवर बंपर सूट मिळत आहेत. तुम्ही ५ हजा…
नवी दिल्ली: Huawei ने अलीकडेच लाँच केलेल्या Huawei Lipstick Truly Wireless Earbuds ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी Huawei स्मार्टवॉच तसेच Nova 9 स्मार्टफोन देखील लाँच करण्यात आले. Huawei Lips…
Social Media | सोशल मीडिया