बॉलिवूडमधील स्टार जसे वेब सीरिजकडे वळत आहेत त्याचप्रमाणे मराठी कलाकारांनीही त्यांचं लक्ष आता सीरिजकडे वळवलं आहे. अनेक नावाजलेले स्टार आता वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2zdl3Lj news/marathi-actors-in-hindi-and-marathi-web-series-rinku-rajguru/articleshow/76493146.cms