नवी दिल्लीः केंद्र सरकारने चायनीज व्हिडिओ शेअरिंग अॅप TikTok ला ब्लॉक केल्यानंतर याचा थेट फायदा देसी व्हिडिओ अॅपला होताना दिसत आहे. टिकटॉकच्या जागी आता , आणि यासारखे अॅप्स आता डाऊनलोड केले जात आहे. सरकारने सोमवारी ५९ चायनीज अॅप्स वर बंदी घातली आहे. ज्यात टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर आणि अॅप गुगल प्ले स्टोर आणइ अॅपल प्ले स्टोरवर टॉपवर पोहोचले आहेत. वाचाः चिंगारी अॅपलच्या अॅप स्टोरवर सोशल नेटवर्किंग अॅप कॅटिगरीत नंबर वनवर दिसत आहे. याला ४.१ स्टार रेटिंग मिळाली आहे. याप्रमाणे अॅप स्टोरच्या टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे २ नंबरवर पोहोचले आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोरवर ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे दुसऱ्या नंबरवर पोहोचले आहे. रोज लाखो लोक डाऊनलोड करीत आहे. वाचाः मित्रों अॅपचे कोट्यवधीं इन्स्टॉल मित्रों अॅपला अॅपल स्टोरच्या टॉप फ्री अॅप्सच्या सेक्शनमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. या अॅपला अॅप स्टोरवर ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. सोशल मीडिया नेटवर्किंग अॅपच्या कॅटिंगरीत ही चिंगारी अॅपनंतर दुसऱ्या पोझीशनवर पोहोचले आहे. गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. तसेच टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे. तसेच टॉप फ्री अॅप्सच्या यादीत हे चौथ्या नंबरवर आहे. या अॅपला आता पर्यंत १ कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. वाचाः टिकटॉकवर फुल स्टॉप टिकटॉकने भारतात काम करणे बंद केले आहे. हे अॅप कोणत्याही स्टोरवर उपलब्ध नाही. तसेच ज्या डिव्हाईसमध्ये आधीच आहेत. त्यातही ब्लॅक स्क्रीन येत आहे. तसेच कोणताही व्हिडिओ दिसत नाही. युजर्सला अॅपमध्ये एक पॉप अप मेसेज दिसत आहे. ज्यात लिहिले आहे की, प्रिय युजर्स, आम्ही भारत सरकारकडून ५९ अॅप्स बंदी घालण्यात आलेल्या आदेशाचे पालन करीत आहोत. भारतात सर्व युजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा याला आमची प्राथमिकता आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eKyz8B