Full Width(True/False)

आजही अभिनेत्याच्या या डायलॉगवर लोक मारतात शिट्या

मुंबई- आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. थिएटरपासून सिनेमांपर्यंत नसीरुद्दीन शाह यांनी अनेक नावाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केलं. ४५ वर्षांच्या आपल्या दैदिप्यमान करिअरमध्ये त्यांनी २३० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. 'जूनून', 'आक्रोष', 'चक्र', 'मासूम', 'सर्फरोश', 'मोहरा', 'कर्मा', 'जाने भी दो यारो', 'अलर्बट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'इक्बाल', 'द डर्टी पिक्चर', 'देढ इश्किया' यांसारख्या असंख्य नावाजलेल्या सिनेमांमध्ये शाह यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या शाह यांना १९८७ मध्ये पद्मश्री आणि २००३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. १९७५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा 'निशांत' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्यांची व्यक्तीरेखा जरी छोटी असली तरी बॉलिवूडला एक तडगा कलाकार मिळाला होता. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही गाजलेल्या डायलॉगवर नजर टाकू.. सात मुकाम होते हे इश्क मैं : दिलकशी, उन्स, मोहब्बत, अकीदत, इबादत, जुनून और मौत. - देढ इश्किया कुछ होश नहीं रहता, कुछ ध्यान नहीं रहता इंसान मोहब्बत में इंसान नहीं रहता - सर्फरोश आम आदमी की तरह जिओ, आम आदमी की तरह बर्दाश करो और आम आदमी की तरह मरो - अ वेनसडे जब शराफत के कपड़े उतरते हैं, तब सबसे ज्यादा मजा़ं शरिफो़ को आता है - द डर्टी पिक्चर दुनिया मैं सबसे गहरी दुश्मनी मियां बिवी की होती है इश्किया दिमाग और दिल जब एकसाथ काम करते है ना... तो फरक नहीं पडता है की दिमाग कौनसा है और दिल कौनसा है.. - इक्बाल मर्द को आबाद भी औरत करती है और बर्बाद भी औरत करती है. - मोहरा कॅन्सर से ज्यादा खौफनाक बिमारी तो आपके रगों मैं दौडती है.. नफरत की बिमारी, शक की बिमारी. - चायना गेट पाप से धरती फटी, अधर्म से आस्मान, अत्याचार से कापती इन्सानियत, राज कर रहै हैवान.. जिनकी होगी ताक अपूर्व, जिनका होगा निशाना अभेद, जो करेंगे इनका सर्वनाश.. वो केहलाएंगे त्रिदेव! - त्रिदेव They asked us this question on a Friday, repeated it on Tues - अ वेनसडे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eLNM8s