नवी दिल्लीः या स्मार्टफोनचा आज पुन्हा एकदा सेल आयोजित करण्यात आला आहे. फोनला अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोरवरून खरेदी केला जावू शकतो. फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १९ हजार ४९९ रुपये आहे. तसेच ८ जीबी रॅम व्हेरियंटच्या फोनसाठी २१ हजार ४९९ रुपये खर्च करावे लागतील. मिराज ब्लॅक आणि मिराज ब्लू कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनचा सेल स्टॉक संपल्यानंतर जारी राहणार आहे. वाचाः वाचाः फोनची वैशिष्ट्ये ड्यूस नॅनो सिम सपोर्ट सोबत या येणाऱ्या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED इनफिनिटी-O डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन सोबत येतो. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज च्या या फोनमध्ये सॅमसंगचा ऑक्टा-कोर Exynos 9611 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज वाढवता येवू शकते. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 25 वॉट च्या चार्जर सोबत हा फोन येतो. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सोबत येणाऱ्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी G VoLTE, वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/A-जीपीएस, यूएसबी टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EFpfWe