Full Width(True/False)

श्रद्धा कपूरचा 'हा' चित्रपट होणार जपानमध्ये प्रदर्शित!

मुंबई:अभिनेत्री हिच्या सशक्त अभिनयाने नटलेला '' चित्रपट आता जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट ‘साहो’नंतर भारतीय सीमा ओलांडून वैश्विक चित्रपटाच्या यादींमध्ये समाविष्ट होणारा हा श्रद्धाचा दुसरा चित्रपट आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटानं आपल्या भारतातील प्रदर्शनाची दोन यशस्वी वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत. आणि आता देशाच्या सीमा ओलांडून हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होत आहे. श्रद्धा कपूरनं ही अतिशय आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयावर शेअर करताना लिहिलं आहे, की 'स्त्री' सर्व जिंकण्यासाठी सज्ज आहे. आज जपानमध्ये होणार प्रदर्शित.तिनं लिहिलं, " is all set to conquer #Japan🇯🇵. Releasing today, beware 👻. #StreeinJapan" श्रद्धा बॉलीवुडमध्ये ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी पहिलीच अभिनेत्री आहे. या चित्रपटातील 'मिलेगी मिलेगी’ हे गाणं विशेष गाजलं होते. या चित्रपटात यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. श्रद्धा कपूर रणबीर कपूरसोबत लव रंजन यांच्या दिग्दर्शनातील आपल्या व्यक्तिरेखेच्या तयारीत व्यग्र आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mmnUF9