नवी दिल्लीः देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या वोडाफोन आणि आयडिया एकत्र येत आता बनली आहे. आता व्हीआयकडून एक १०० जीबी हाय स्पीड डेटाचा प्लान ऑफर केला जात आहे. प्रीपेड पोर्टफोलियोत कंपनीने नवीन प्लान अॅड केला आहे. याला अधिकृत साईटवर लिस्ट करण्यात आले आहे. वाचाः Vi आता दोन वर्क फ्रॉम होम प्लानने रिचार्ज करण्याचे ऑप्शन युजर्संना देत आहे. माय Vi वर शेयर करण्यात आलेल्या प्लान लिस्टिंगनुसार, ३५१ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लानची ५६ दिवसांची वैधता आहे. या दरम्यान युजर्संना एकूण १०० जीबी हायस्पीड डेटा ऑफर केला जातो. आता पर्यंत २५१ रुपयांच्या वर्क फ्रॉम होम प्लानच्या तुलनेत यात डबल बेनिफिट्स मिळत आहेत. वाचाः वाचाः या सर्कलमध्ये युजर्संना फायदा नवीन ३५१ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लानमध्ये अनेक आकर्षक ऑफर दिले जात आहे. यासाठी कस्टमर्संना १०० रुपये मोजावे लागतील. ज्या युजर्संना जास्त डेटाची गरज आहे. किंवा जे घरून काम करतात. त्यांच्यासाटी ३५१ रुपयांचा प्लान जबरदस्त आहे. सध्या हा प्रीपेड प्लान आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, केरळ आणि मध्य प्रदेशच्या सर्कलमध्ये ऑफर केला जात आहे. वाचाः आता Vi Vi कडून ३५१ रुपयांचा प्लान नंतर बाकीच्या सर्कलमध्ये सुद्धा रोलआउट केला जावू शकतो. आता ब्रँड आपल्या ओळखीसोबत प्लान्समध्ये बदल करीत आहे. तसेच थर्ड पार्टी रिचार्ज पोर्ट्ल्स वर लवकरच नवीन प्लान्स लिस्ट करण्यात येतील. आधी वोडाफोन आयडिया दोन्ही युजर्सला एक सारखे प्लान्स मिळत होते. आता कंपनी एकसारखे बेनिफिट्स देत आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32sCHqh