Full Width(True/False)

बस एका चुकीने सर्व Whatsapp ग्रुप्स मधून लोक बाहेर होताहेत, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः जर तुम्ही व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जनचा वापर करीत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमुळे अनेक युजर्स अचानक सर्व मधून बाहेर होत आहेत. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, ही समस्या खास करून अँड्रॉयड बीटा व्हर्जन v2.20.200.7 आणि v2.20.200.8 मध्ये येत आहे. ग्रुप्समधून बाहेर पडल्यानंतर अनेकांनी आपली कैफियत ट्विटरवर मांडली आहे. वाचाः कशी सोडवाल अडचण ही समस्या जास्त वेळ राहत नाही. अनेक युजर्संचे म्हणणे आहे की, ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर त्या ग्रुपमधील एखादा सदस्य मेसेज पाठवतो. त्यामुळे पुन्हा ग्रुपमध्ये जोडता येते. जर बीटा व्हर्जनच्या कारणामुळे तुमच्यासोबत अशी काही अडचण येत असेल तर व्हॉटसअॅपचे स्टेबल व्हर्जनचा वापर करा. वाचाः काय आहे बीटा व्हर्जन ही एक टेस्टिंग व्हर्जन असते. सर्वसामान्य युजर्स आधी त्या फीचर्सचा वापर करू शकतात. जे आता टेस्ट करीत आहेत. बीटा व्हर्जनचा वापर करण्यासाठी युजर्संना गुगल प्ले स्टोरवर प्रोग्राम ज्वॉईन करावा लागतो. वाचाः नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक व्हॉट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये स्टिकर पॅक आणि Wallpaper Dimming नावाचे नवीन फीचर पाहिले गेले होते. नवीन स्टिकर पॅकचे नाव Usagyuuun आहे. ज्यात व्हाइट कलरचे कार्टून आहे. तसेच या अॅपमध्ये Wallpaper Dimming टॉगलला लेफ्ट किंवा राइट स्वाइप केल्यानंतर वॉलपेपरचा रंग बदलला जातो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35Mh6Lv