नवी दिल्लीः सध्या डिस्प्ले मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनीने वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये आपले मॉनिटर्स लाँच करीत आहे. आता एका ताज्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी नवीन ट्रान्सपॅरंट टीव्हीवर काम करीत आहे. ज्यात २७ इंचाचा सॅमसंगचा OLED पॅनल लावला आहे. वाचाः वाचाः अल्ट्रा हाय अँड फ्लॅगशिप टीव्ही गटात माय ड्रायव्हर्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, शाओमी आपल्या या टीव्हीला पुढील वर्षी लाँच करू शकते. ही टीव्ही कंपनीच्या अल्ट्रा हाय अँड फ्लॅगशीप टीव्ही गटात येईल. ट्रान्सपॅरंट टीव्हीसाठी कंपन्या सर्किट आणि मायक्रो डिव्हाईसेजचे ट्रान्सपॅरंटचा वापर करीत आहे. याचा लेआउट एकदम भन्नाट आहे. वाचाः वाचाः सप्लाय चेनवर काम सुरू शाओमीने या टीव्हीसाठी सप्लाय चेनला सेट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच याच्या ऑपरेशन आणि शिपिंग कमिटमेंट्सवर चर्चा सुरू झाली आहे. वाचाः वाचाः महाग असणार शाओमीचा ट्रान्सपॅरंट टीव्ही सॅमंसग OLED पॅनलची किंमत महाग आणि ट्रान्सपॅरंट डिस्प्ले महाग असल्याने या टीव्हीची किंमत महाग असणार आहे. टीव्ही संबंधी फारसी माहिती समोर आली नाही. परंतु, येत्या काही दिवसात शाओमी कंपनी यासंबंधी माहिती शेयर करू शकते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m72wDI