Full Width(True/False)

शाओमी उद्या लाँच करणार आपला फेस मास्क, जाणून घ्या काय आहे खास

नवी दिल्लीः शाओमी Xiaomi आपल्या उत्पादनाची रेंज वाढवत लाँच करणार आहे. एका ट्विटर पोस्टच्या माहितीनुसार, शाओमी आपला फेस मास्क उद्या १३ ऑक्टोबर रोजी लाँच करणार आहे. शाओमीने या पोस्टमध्ये 'Breathe safely, live healthy. Coming to protect you' चा मेसेज दिला आहे. वाचाः मार्चमध्ये मिळाले पेटेंट यावर्षी मार्च महिन्यात शाओमीला नवीन फेस मास्कचे पेटेंट मिळाले होते. मास्कचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात थ्री डायमेंशनल फ्रेम डिझाईन आहे. या डिझाईनमुळे हा मास्क चेहऱ्यावर पूर्णपणे फीट बसतो आहे. वाचाः मास्क घालण्यास खूप आरामदायक कंपनीच्या म्हणण्यानुसार, मास्क घालण्यासाठी खूप आरामदायक आहे. युजर्स याला खूप पसंत करतील असेल कंपनीने म्हटले आहे. मास्क सपोर्ट फ्रेमचे शेपला शेपिंग पार्टवर प्रेस करून बदलले जावू शकते. फेस मास्क खूप जवळ फेसवर फीट होतो. याच्या मदतीने एअर टायटनेस आणि जबरदस्त होतो. वाचाः स्मार्ट मास्कचे सुद्धा पेटेंट शाओमीचे पेटेंट एजन्सी (USPTO) ने स्मार्ट मास्कचे सुद्धा पेटेंट दिले आहे. हे मास्क युजर्सच्या ब्रिद क्वॉलिटीला ट्रॅक करते. स्मार्ट मास्कमध्येो एक कम्यूटिंग युनिट दिले आहे. यात एक प्रोसेसर आहे जे मास्क सेन्सरच्या सर्व डेटाला अॅनालाइज करते. तसचे या मास्कमध्ये कॅलक्यूले करण्यात आलेल्या डेटाचे स्टोर करण्यासाठी यात एक स्टोरेज सिस्टम दिले आहे. मास्क मध्ये बॅटरी आणि कनेक्टर सुद्धा दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30XepTS