Full Width(True/False)

जबरदस्त फोन, अवघ्या २१ मिनिटात फुल बॅटरी चार्ज होणार

नवी दिल्लीः स्मार्टफोन्स संबंधी टेक्नोलॉजी वेगाने बदलत आहे. कंपन्यांनी आपला फोन सर्वात फास्ट बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता डिस्प्ले, कॅमेरा पासून बॅटरी पर्यंत दमदार आणि प्रीमियम डिव्हाईसेजमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सुद्धा कंपन्या देत आहे. एका पेक्षा एक पॉवरफुल फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत येत आहे. सर्वात वेगवान चार्ज होण्याचा दावा करीत आहे. आता शाओमीचा एक फोन सोबत आला आहे. युजर्सच्या माहितीनुसार, २१ मिनिटात फोन फुल चार्ज होवू शकतो. वाचाः शाओमीच्या या फोनचे नाव आहे. मध्ये टेक एग्जेक्यूटिव डोनोवैन सोबत एक ट्विट करण्यात आले आहे. या फोनची फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीचे डिटेल्स समोर आले आहे. सँगने आपल्या ट्विट मध्ये शाओमीच्या फ्लॅगशीप डिव्हाइस Mi 10 Ultra चा व्हिडिओ शेयर करून म्हटले आहे की, हा जगातील सर्वात वेगवान चार्ज होणारा फोन आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, माझा Mi 10 Ultra जबरदस्त आहे. मी आतापर्यंत वापरलेला सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन आहे. वाचाः पॉवरफुल फास्ट चार्जिंग टेक सँगचा दावा आहे की, Mi 10 Ultra केवळ २१ मिनिटात शून्य ते १०० टक्के चार्ज होतो. फोनमध्ये ग्रेफीन इनहँस्ड Li-ion 4500mAh (दोन 2250mAh) बॅटरी दिली आहे. तसेच यासोबत 120W चार्जर मिळतो. शाओमीचा हा फोन ५० वॉटच्या वायरलेस चार्जिंगकडून १० वॉट पर्यंत रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट करतो. 120W फास्ट चार्जिंग सोबत येणाऱ्या या फोनची बॅटरी ५ मिनिटात ४१ टक्के आणि २३ मिनिटात १०० टक्के चार्ज होवू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. वाचाः कॅमेऱ्यात दमदार 120x झूम फास्ट चार्जिंग शिवाय Mi 10 Ultra चा कॅमेरा सुद्धा जबरदस्त आहे. तसेच 120x झूम सपोर्ट सोबत येतो. फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल शूटर, १२ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर आणि 120x अल्ट्रा झूमचा टेलिफोटो शूटर मिळतो. २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्याच्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा फोन ऑगस्ट महिन्यात चायनीज मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33qNMs5