मुंबई- आणि नम्रता शिरोडकर यांचा सुपरहिट सिनेमा रिलीज होऊन नुकतीच २१ वर्ष पूर्ण झाली. ७ ऑक्टोबर १९९९ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. नम्रता शिरोडकर, संजय नार्वेकर, मोहनीश बहल, परेश रावल, रीमा लागू आणि शिवाजी साटम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या. या सिनेमासाठी संजय दत्तला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. असं म्हटलं जातं की हा सिनेमा कुख्यात गुंड छोटा राजनच्या आयुष्यावर आधारित होता. सिनेमाचे संवाद ही या सिनेमाची मूळ ताकद होती. २१ वर्षांनंतरही या सिनेमाचे संवाद लोकांच्या तोंडी आहेत. - ये देखरेली है असली है असली.. पचास तोला, पचास तोला.. कितना ? पचास तोला... - ट्रिगर दबाया और खेल खल्लास... मुंबई पर राज करता हूं राज, पकड़ने की बात छोड़ अपुन को कई टच भी नहीं कर सकता... - तेरे करम ही नहीं रे..तेरी आत्मा भी सड़ेली है सड़ेली... - अरे बाबा...पचास आइडिया है दिमाग में.. - ये मां...क्या इतना खुन्नस दे रेली है तू, तेरा रघु ही तो खड़ा है... - इसे बोलते हैं घोड़ा...क्या घोड़ा, बस दो पेटी का है
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/352Y2qe