Full Width(True/False)

Airtel, Vi आणि Jio मध्ये कोणाचा पोस्टपेड प्लान सर्वात चांगला, पाहा ऑफर

नवी दिल्लीः भारतात जितका प्रीपेड मोबाइल सर्विस प्रसिद्ध आहे. तितका पोस्टपेड नाही. परंतु, पोस्टपेड मध्ये असे काही प्लान आहेत. जे तुम्हाला पसंत पडतील. आज आम्ही तुम्हाला वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओचे जबरदस्त पोस्टपेड प्लान संबंधी () सोबत ज्या प्लानवर खास ऑफर मिळत आहे. त्या प्लानसंबंधी खास माहिती या ठिकाणी दित आहोत. वाचाः खरं म्हणजे, जे युजर्स आधीपासून पोस्टपेड युज करीत आहेत. किंवा कोणत्या तरी कारणाने ते प्रीपेड मध्ये पोर्ट करीत नाहीत. जे वेगवेगळ्या टेलिकॉम सर्विसच्या कॉर्पोरेट पोस्टपेड प्लानचा फायदा उचलत नाहीत. त्यांच्यासाठी या तिन्ही टेलिकॉम कंपन्याच्या सर्विसमध्ये कोणाचा पोस्टपेड प्लान जास्त चांगला आहे. किंवा त्या प्लानवर कोणकोणते फायदे मिळत आहेत. जाणून घ्या. या ठिकाणी एअरटेल, जिओ आणि आयडिया - वोडाफोनच्या वेगवेगळ्या जबरदस्त पोस्टपेड प्लान्ससंबंधी माहिती देत आहोत. वाचाः वोडाफोन-आयडिया ३९९ रुपयांचा प्लान वोडाफोन-आयडियाच्या या एन्ट्री लेवल मंथली पोस्टपेड प्लानमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळतात. तसेच यासोबत ४० जीबी डेटा मिळतो. २०० जीबी पर्यंत डेटा रोलओवर करू शकता. तसेच व्हीआय मूव्हीज आणि टीव्ही सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. वाचाः जिओचा ३९९ रुपयांचा प्लान जिओच्या ३९९ रुपयांच्या मंथली पोस्टपेड प्लानवर युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग तसेच मेसेज सोबत ७५ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर १० रुपये प्रति जीबी चार्ज आकारला जातो. या प्लानसोबत युजर्सला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या मंथली पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजे सोबत ७५ जीबी डेटा मिळतो. या प्लानसोबत एक वर्षापर्यंत अॅमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. वाचाः वोडाफोन-आयडियाचा ४९९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाच्या या मंथली पोस्टपेड प्लानवर युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० मेसेज सोबत ७५ जीबी डेटा मिळतो. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे युजर्सला वर्षभरासाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप मिळते. वाचाः जिओचा ५९९ रुपयांचा प्लान जिओच्या या मंथली पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि मेसेज सोबत १०० जीबी डेटा मिळतो. यात सिंगल युजरसाठी Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32wO2VH