Full Width(True/False)

हसावं की रडावं कळेना? हृदयातील ब्लॉकेजसाठी डॉ. राखी सावतंनं दिला अजब सल्ला

मुंबई: हिंदीचं १४ वं पर्वाचा ग्रॅन्ड फिनाले लवकरच पार पडणार आहे. नव्या स्पर्धकांच्या एण्ट्रीपासून ते घरातून बाहेर जाण्यापर्यंत सर्व गोष्टींची चर्चा होताना दिसत आहेचॅलेन्जर म्हणून आलेल्या सध्या शोमध्ये धम्माल उडवून देताना दिसतेय. राखीचे अतरंगी किस्से सध्या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळताय. इतकच नाही तर राखी कधी काय बोलेल याचा नेम नाही, याचा प्रत्यय नुकताच आला. ड्रामा क्विन राखी सावंत हिनं ती डॉक्टर असल्याचा दावा केला. एम.बी.बी. एस. पर्यंतचं शिक्षण घेतल्याचंही तिनं शोमध्ये सांगितलं. नुकताच या संदर्भातला एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. राखी सावंत आणि राहुल वैद्य गप्पा मारत असतानाचा हा व्हिडिओ आहे. राखी राहुलला आपल्या मानवी शरीररचेनसंदर्भात काही माहिती सांगताना दिसतेय. ती जे काही सांगतेय, याला काहीच अर्थ नसल्याचं राहुलच्याही लक्षात आल्यानं तोही हसत आहे. आपण दररोज बटाटा खायला हवा. यामुळं आपल्या ब्लॉकेज उघडतात. बटाटा खाल्लायानं रक्तप्रवाह सुरळीत होतो, असं काही तरी ती राहुला सांगण्याचा प्रयत्न करत असते. यावर राहुलनं तुला हे कसं मााहित? असं विचारून तिची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. यावर राखीनं कॅनडामध्ये तिनं MBBSची पदवी घेतली असून ती डॉक्टर असल्याचं सांगितलं. त्यानंतर राहुललं राखीला MBBSचा फुलफॉर्म विचारला, आणि इथंच राखीची पोल खोल झाली. तिला काय चा फुलफॉर्म माहित नव्हता. राखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी राखीची खिल्ली उडवली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2L0Pmu3