Full Width(True/False)

वहिणीसाहेब झाल्या माॅं साहेब; धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचं आगमन

'मुंबई: ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली नंदीता म्हणजेच छोट्या पडद्यावरच्या वहिणीसाहेब अर्थातच अभिनेत्री . धनश्रीनं चाहत्यांसोबत एक खास बातमी शेअर केली आहे. धनश्रीच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं असून तिनं आज सकाळी मुलाला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी एक खास व्हिडिओ शेअर करत गरोदर असल्याची बातमी धनश्रीनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कुणीतरी येणार येणार गं ... पतीच्या बर्थडेच्या दिवशी धनश्रीनं ही गोड बातमी शेअर केली होती. 'आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज सकाळी मी मुलाला जन्म दिला. माझी आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे', असं धनश्रीनं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39mXKOi