मुंबई: 'नेटफ्लिक्स अॅन्ड चिल' असं म्हणणाऱ्या युजर्स सध्या नेटप्लिक्स आणि नो चfल असं म्हणताना दिसत आहेत. कारणही तसंच आहे. जगभरात क्रॅश झाले असून नेटप्लिक्सवर (something went wrong) समथिंग वेन्ट रॉंग असा मेसेज येताना दिसत आहे. चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिज असं सर्व काही बघायला मिळत असल्यामुळे बहुतांश प्रेक्षकांनी आपला मोर्चा ओटीटीकडे वळवला आहे. यातंही नेटफ्लिक्सला युजर्संची पसंती असल्याचं पाहायला मिळतं. परंतु सध्या नेटफ्लिक्स क्रॅश झाल्यामुळं युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यतातून अनेक युजर्संनी नेटफ्लिक्स क्रॅश झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याबद्दल नेटफ्लिक्सकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीए. टीव्ही, DTH पेक्षा 'नेटफ्लिक्स'ला जास्त पसंती गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग युजर्सच्या संख्येत ज्याप्रमाणे वाढ झाली आहे.चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिज असं सर्व काही बघायला मिळत असल्यामुळे बहुतांश प्रेक्षकांनी आपला मोर्चा ओटीटीकडे वळवला आहे. यातंही नेटफ्लिक्सला युजर्संची पसंती असल्याचं पाहायला मिळतं. 'एमपीएए'च्या अहवालानुसार, जगभरात ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असलेल्या नेटफ्लिक्सचे केबल टीव्हीपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स झाले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bbSyhb