नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड लवकरच ४जी सर्विस लाँच करणार आहे. कंपनी पुढील ६ महिन्यात देशात अनेक साइट्स अपग्रेड करणार आहे. टेलिकॉम कंपनी ४ जी सर्विस लाँच करण्यासाठी देशात जवळपास ४९ हजार ३०० साइट्सला अपग्रेड करणार आहे. वाचाः बीएसएनएलसाठी भारतात ४जी सर्विस सुरू करण्यासाठी अडचणी बीएसएनएलचे भारतात ४ जी सर्विस चालू करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. कारण, सिस्टम इंटीग्रेटर अंतर्गत डोमेस्टिक वेंडरचे निवड करण्यास सांगितले आहे. म्हणजेच सरकारची मालकी असलेल्या टेलिकॉम कंपनीला Ericsson, Nokia, ZTE आणि Huawei चा वापर करण्यास मंजुरी दिली नाही. तर नेटवर्क प्रोवाडर ला या प्रकारे कंपनीची निवड करावी लागेल. याकडे आयपीआर किंवा लायसेन्स आणि भारतचा सोर्स कोड नाही. वाचाः मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या दोन नियमांना पूर्ण करण्यात असमर्थ दिसत आहे. याशिवाय, मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएल कमर्शियल स्पेशिफिकेशन सोबत ४ जी टेंडर जारी करण्यासाठी आणि ४ जी नेटवर्क सर्विस सेवा (झेडटीई साइट्सह) ला ऑफर करण्यासाठी आपली साइट्सला अपग्रेड करण्याची प्लान बनवत आहे. बीएसएनएलने डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशन आणि पीएमओ पर्यंत हा मुद्दा पोहोचवला आहे. वाचाः डोमेस्टिक वेंडर्स ट्रायल साठी जास्त वेळ हवा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, TCS, Sterlite, Mavenir, HFCL, Tech Mahindra आणि अन्य कंपन्यांनी म्हटले की, ४ महिन्यात ते आपले प्रोडक्ट नाही बनवू शकत. या कंपन्यांचे म्हणणे आहे की, त्यांना कॉन्सेप्टच्या प्रूफ साठी ६ ते ८ महिन्यांची गरज आहे. बीएसएनएलच्या माहितीनुसार, आगामी १० महिन्यात ४जी सर्विस जारी करण्यात येईल. तर बीएसएनएल आधी भारतात ४जी प्लान आणत आहे. या ४ जी रिचार्जमध्ये ९६ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. ज्यात २८ दिवसांची वैधते सोबत ९० जीबी डेटा दिला जातो. तर दुसरा २३६ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. ज्यात ८४ दिवसांची वैधतेसोबत २३६० जीबी डेटा दिला जातो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kKOiIM