Full Width(True/False)

ब्लॉकनंतरही लपून-छपून तुमची फेसबुक प्रोफाइल कोणी-कोणी पाहिली, 'असे' चेक करा

नवी दिल्लीः फेसबुक एक असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. ज्या ठिकाणी लोक आपली मिनिटा मिनिटांची माहिती या ठिकाणी शेयर करीत आहेत. अनेकदा आपल्या सोशल फ्रेंडशीपमध्ये खटके उडालेले असते. यानंतर लोक एकमेकांना ब्लॉक करीत असतात. परंतु, चोरून प्रोफाइल चेक करीत असतात. अनेकदा आपल्या हे जाणून घ्यायचे असते की, आपली फेसबुक प्रोफाइल चोरून कोण-कोण पाहत आहे. किंवा आपल्या फेसबुकवर कुणाची नजर आहे. याची माहिती चेक करता येऊ शकते. वाचाः सर्वात आधी तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही फेसबुक अॅपच्या प्रायव्हसी सेटिंग मध्ये जाऊन चेक करू शकता की, तुमची प्रोफाइल कुणी पाहिली आहे. अन्य युजर्सला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मदत घ्यावी लागू शकते. वाचाः सर्वात आधी डेस्कटॉप वर फेसबुकला लॉगिन करा. १. आता आपली टाइमलाइनवर कुठेही उजव्या बाजुला क्लिक करून View page source ला किंवा CTRL+U दाबा. २. आता ctrl+f दाबून सर्च बार मध्ये BUDDY_ID ला सर्च करा. ३. आता तुम्हाला BUDDY_ID सोबत १५ अंकांचा एक कोड मिळेल. ४. या कोडला कॉपी करून आणि ब्राउजरला facebook.com/profile ID (15 अंकांचा कोड) टाइप करून सर्च करा. ५. आता थेट त्याची प्रोफाइल ओपन होईल. ज्याने या आयडीने तुमची प्रोफाइल चेक केली आहे. वाचाः दुसरी पद्धत १. दुसरी पद्धत ही आहे की, यासाठी तुम्हाला क्रोम एक्सटेंशनची मदत घेता येईल. २. गुगल क्रोम मध्ये Super Viewer for Facebook सारखे एक्सटेंशनला डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता की, तुमची प्रोफाईल कुणी कुणी पाहिली आहे. नोटः या दोन्ही पद्धतीवरून हे माहिती होऊ शकत नाही की, तुमची प्रोफाइल कोणी किती तारखेला व किती वाजता पाहिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eEK172