Full Width(True/False)

शाओमीचे फास्ट चार्जर भारतात लाँच होतेय, ३६ मिनिटात फुल चार्ज होणार फोनची बॅटरी

नवी दिल्लीः शाओमी लवकरच आपले नवीन ६७ वॉटचे फास्ट चार्जर भारतात लाँच करणार आहे. ला गेल्या महिन्यात भारतात ५५ वॉटच्या चार्जर सोबत लाँच केले आहे. या दरम्यान, कंपनी ६७ वॉटचे फास्ट चार्जर सोबत सर्टिफिकेशनवरून अडचण निर्माण झाली होती. ६७ वॉटचे फास्ट चार्जरला वेगळ्या पद्धतीने खरेदी करावे लागणार आहे. हे एक वायर चार्जर असणार आहे. वाचाः Mi 11 Ultra सोबत चार्जरने फोनला एका तासात फुल चार्जर केले जाऊ शकते. तर ६७ वॉटच्या चार्जरने हा फोन केवळ ३६ मिनिटात फुल चार्ज केला जाऊ शकतो. ६७ वॉची भारतातील लाँचिंग कंपनीने कन्फर्म केली आहे परंतु, त्याची तारीख मात्र सांगितली नाही. ६७ वॉटच्या वायर चार्जर शिवाय, भारतात कंपनी ६७ वॉटचे वायरलेस चार्जर सुद्धा लाँच करणार आहे. Mi 11 Ultra सोबत या चार्जर देण्यापेक्षा कंपनीची प्लानिंग आहे की, या चार्जरला वेगळ्या पद्धतीने विक्री केली जाणार आहे. एमआय ११ अल्ट्रा सोबत बॉक्स कंपनी ५५ वॉट चे चार्जर देणार आहे. वाचाः Mi 11 Ultra मध्ये ६७ वॉटची चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय, यात वायरलेस पॉवर शेयर केले आहे. याच्या मदतीने अन्य डिव्हाइसला १० वॉटची फास्ट चार्जिंग स्पीड वरून चार्ज केले जाऊ शकते. Mi 11 Ultra ला गेल्या महिन्यात भारतात लाँच केले आहे. या फोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eZg6GM