Full Width(True/False)

रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS फ्री, किंमत ७५ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः स्वस्त प्लान देण्यात जिओ सर्वात पुढ आहे. जिओच्या प्रत्येक प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा, एसएमएस सोबत अनेक बेनिफिट मिळते. त्यामुळे तुम्हाला आज या ठिकाणी काही खास प्लान संबंधी माहिती सांगणार आहोत. जिओच्या या प्लानची सुरुवात ७५ रुपयांपासून सुरू होते. तसेच ही किंमत २०० रुपयांपर्यंत जाते. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कसाठी फ्री कॉलिंग मिळते. हे सर्व प्लान जिओ फोन युजर्ससाठी आहेत. या प्लानमध्ये युजर्संना काय-काय मिळतेय पाहा. वाचाः जिओफोनचा ७५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता सोबत ३ जीबी डेटा आणि जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग तसेच अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी ५०० मिनिट आमि ५० एसएमएस मिळते. वाचाः जिओफोनचा १२५ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला १४ जीबी डेटा मिळू शकतो. ज्यात तुम्हाला रोज ०.५ जीबी डेटा वापरू शकता. ३०० फ्री एसएमएस मिळते. सोबत कॉम्प्लिमेंट्री म्हणून तुम्हाला जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन सुद्धा जिओ नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० मिनिट मिळू शकते. वाचाः जिओफोनचा १५५ रुपयांचा रिचार्ज या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज १ जीबी डेटा मिळतो. यासोबतच यात जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी फ्री मिनिट आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ५०० मिनिट मिळू शकते. यात रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळू शकते. वाचाः जिओफोनचा १८५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवस रोज २ जीबी डेटा दिला जातो. सोबत जिओ नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर ५०० मिनिट दिले जाते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमस मिळते. तसेच फ्री मध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ePgdEH