नवी दिल्लीः स्मार्टफोनचा सेल आज दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. फोनला ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवरू खरेदी करता येऊ शकेल. या फोनला चार कलर ऑप्शन मध्ये Alps Blue, Spruce Green आणि Magnet Black मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. Tecno Spark 7 Pro स्मार्टफोनला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. या फोनला लाँच ऑफर अंतर्गत ९९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजला १० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला SBI बँक डिस्काउंट ऑफर मध्ये १० टक्के सूट मिळणार आहे. वाचाः Tecno Spark 7 Pro ची फीचर्स Tecno Spark 7 Pro स्मार्टफोनमध्ये .६४ इंचाचा एचडी डॉट इन डिस्प्ले दिले आहे. याचा रिझॉल्यूश 720 x 1600 पिक्सल असणार आहे. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश्ड रेट दिला आहे. या फोनचा सँम्पिलिंग रेट 180Hz आहे. फोनमध्ये 450 nits ची पीक ब्राइटनेस मिळणार आहे. फोनचा ऑस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. स्क्रीन टू बॉडी रेश्यो 89 टक्के आहे. डिव्हाइसला एक पंच होल डिस्प्ले सपोर्ट सोबत येतो. याचा टॉप लेफ्ट कॉर्नर वर एक फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनचा प्रोसेसर म्हणून Tecno Spark 7 Pro स्मार्टफोन मध्ये एक Octa-Core Helio G80 प्रोसेसर दिला आहे. वाचाः Tecno Spark 7 Proचा कॅमेरा आणि बॅटरी फोटोग्राफीसाठी Tecno Spark 7 Pro स्मार्टफोन मध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, यात एक २ मेगापिक्सलचा सेन्सर आणि एक AI सेन्सर दिला आहे. फोटोग्राफीसाठी ४ फ्लॅश लाइट दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट म्हणून ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. जो ड्यूअल फ्लॅश सोबत येतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34nYYFw