Full Width(True/False)

AC ला फेल करणारे 'टॉप ५' कूलर, ४६ टक्के डिस्काउंटसोबत खरेदी करा

ऋतू कोणताही असला तरी, घरी थंड गार वारा मिळावा असे प्रत्येकालाच वाटते. अशात, प्रत्येकाला एसी खरेदी करणे शक्य होतेच असे नाही. मग, काहींना एसी खरेदी करण्याची इच्छा असून देखील ती मनातच ठेवावी लागते. पण, आता असे होणार नाही. कारण, सध्या बाजारात असे काही जबरदस्त कूलर्स उपलब्ध आहे. ज्यांची किंमत सामान्यांच्या बजेटमध्ये आहे. शिवाय, या कूलर्समध्ये उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे हे कूलर्स तुम्ही मोठ्या सवलतींवर खरेदी करू शकता.या कुलर्सचे डिझाईन देखील मस्त आहे. यामुळे तुमच्या ड्रॉईंग रूमला एक चांगला लुक देखील देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया हे कोणते कुलर्स आहेत. ज्यांच्यासमोर एसी सुद्धा फेल होतील आणि त्यांच्या किमती काय आहे.

Orient Electric 51 L Desert Air Cooler
Orient Electric 51 L Desert Air Cooler

ओरिएंटचे हे कुलर ५१ लिटर क्षमतेसह येतात. त्याचे शीतकरण क्षेत्र ४०० चौरस फूट आहे. याचा एअर थ्रो ३६ फूट आहे. या कुलरची एमआरपी १०,४९० रुपये आहे. परंतु ,फ्लिपकार्टवर हे कुलर ३३ सवलतीसह खरेदी करता येईल. त्यानंतर त्याची किंमत ६,९९९ रुपये होईल. हे कुलर्स केवळ पांढर्‍या रंगात उपलब्ध असून यासह १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

ONIDA 75 L Roompersonal cooler
ONIDA 75 L Roompersonal cooler

ओनिडा L ७५ एल रूम / पर्सनल हे कुलर ७५ लिटर क्षमतेसह येतात. जे मोठ्या खोलीसाठी पुरेसे आहे. या कुलरमध्ये तुम्हाला ३ स्पीड सेटिंगही मिळेल. या कुलरची मोटर गती १३५० आरपीएम आहे. यामुळे. खूप वेगाने फिरते आणि खोली लगेच थंड करते. त्याची एअर थ्रो ५० फूट आहे. या कुलरची एमआरपी १४,९९० रुपये आहे. फ्लिपकार्टवर हे कुलर ४६ टक्के सवलतीत केवळ ७,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यासह १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

Hindware 50 L Desert Air Cooler
Hindware 50 L Desert Air Cooler

हे कुलर ५० लिटर क्षमतेसह येतात. जे मोठ्या खोलीसाठी पुरेसे आहे. या कुलरमध्ये तुम्हाला ३ स्पीड सेटिंगही मिळेल. या कुलरची मोटर गती १३५० आरपीएम आहे. जी, खोली लवकर थंड करण्यात मदत करते. याची एअर थ्रो ३५ फूट आहे. या कुलरची एमआरपी १०,९९० रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर हे कुलर केवळ ६,९९९ रुपयांमध्ये ३६ टक्के सवलतीसह खरेदी करता येतील. या कूलरमध्ये १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

CROMPTON 40 L Room/Personal Air Cooler
CROMPTON 40 L Room/Personal Air Cooler

हे क्रॉम्पटन कुलर ४० लिटर क्षमतेसह येता. या कुलरमध्ये तुम्हाला ३ स्पीड सेटिंगही मिळेल. त्याचे शीत क्षेत्र १५३ चौरस फूट आहे. याची एअर थ्रो २६ फूट आहे. या कुलरची एमआरपी ९,५०० आहे. पण फ्लिपकार्टवर ३६ टक्के सवलत घेऊन ते ५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

Flipkart SmartBuy 50 L Desert Air Cooler

फ्लिपकार्ट स्मार्टबायचे हे कुलर ५० लिटर क्षमतेसह येतात. या कुलरमध्ये तुम्हाला ३ स्पीड सेटिंगही मिळेल. या कुलरची मोटर गती १३५० आरपीएम आहे. त्याचे शीतलक क्षेत्र ७५० फूट आहे. या कुलरची एमआरपी १२,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर हे कुलर ४६ टक्के सवलतीत केवळ ६,९९९ रुपयात उपलब्ध असून हे कुलर्स १ वर्षाच्या वॉरंटीसह येतात.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UgXmvP