Full Width(True/False)

६० पेक्षा अधिक परदेशी कंपन्यांचे नेतृत्व भारतीयांची हाती, टेक्नोलॉजी क्षेत्रात दरारा

नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी ने भारतीय वंशाचे यांची चेअरमनपदी नियुक्ती केली आहे. नॉन प्रॉफिट संस्था Indiaspora नुसार जगभरात १ अब्ज पेक्षा अधिक रेवेन्यू असलेल्या जवळपास ६० पेक्षा अधिक कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाची व्यक्ती करत आहे. यात प्रामुख्याने टेक्नोलॉजीच्या कंपन्या आहे. यातील बहुतांशजण चेअरमन आणि सीईओ ही दोन्ही पदे संभाळत आहेत. आता यात सत्या नाडेला यांचे नाव देखील जोडले गेले आहे. वाचाः ने गेल्यावर्षी अरविंद कृष्णा यांना सीईओ बनवले होते. तर डिसेंबरमध्ये चेअरमन पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. फेयरफॅक्स फायनेंशियल सर्व्हिसचे प्रेम वत्स देखील दोन्ही पद सांभाळत आहेत. चे आणि चे निकेश अरोरा देखील चेअरमन आणि सीईओ या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळात आहेत. चे देखील एग्झिक्यूटिव्ह चेअरमन आहेत. एकाच व्यक्तीकडे दोन्ही पदं असावीत की नसावी यावर मदभेत आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलचेमध्ये एग्झिक्यूटिव्ह फेलो विजय गोविंदाराजन यांच्यानुसार, सर्वसाधारणपणे पब्लिक कॉर्पोरेशन्समध्ये बोर्ड चेअरमनचे पद सीईओपेक्षा वेगळे असते. जेणेकरून, शेअरहोल्डर्सकडून कॉर्पोरेट गव्हर्नेंस सुनिश्चित करता येईल. त्यांचे म्हणणे आहे की, मायक्रोसॉफ्ट अद्यापही हाय-ग्रोथ कंपनी आहे आणि कंपनीच्या सीईओच्या कंपनसेशनमध्ये बहुतांश स्टॉक्स पर्यायचा समावेश आहे. याची किंमत मायक्रोसॉफ्टच्या भविष्यातील ग्रोथवर अवलूंन आहे. याप्रकारे सीईओ आणि शेअरहोल्डर्सचे हित समान आहे. सत्या नाडेला उत्तम लीडर आहेत व त्यांना चेअरमन केल्याने मायक्रोसॉफ्टच्या शेअरहोल्डर्सला देखील फायदा होईल. वाचाः दुसरीकडे सिंगापूर मॅनेजमेंट यूनिव्हर्सिटीचे निर्मल्य कुमार म्हणाले की, एकाच व्यक्तीला चेअरमन आणि सीईओ बनवणे चांगली कल्पना नाही. यात चेअरमन स्वतः आपल्या कंप्नसेशनसाठी वोट देत आहे आणि मॅनेजमेंटवर लक्ष ठेवण्याची भूमिका कमकुवत होते. एक पॉवरफूल चेअरमन सीईओवर कंट्रोल ठेवत असतो व प्रतिस्पर्धामुळे अधिक चांगले निर्णय घेता येतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xsxJX2