Full Width(True/False)

आणखी एक स्वस्त BoAt ईयरबड्स भारतात लाँच, सेल 'या' दिवसांपासून सुरू होणार

नवी दिल्लीः Price Features: स्मार्ट वियरेबल्स आणि TWS सेगमेंट डिवाइस बनवणारी पॉपुलर कंपनी BoAt ने भारतात आणखी एक स्वस्त आणि सुंदर ईयरबड्स BoAt Airdopes 281 Pro ला लाँच केले आहे. BoAt Airdopes 281 चा सक्सेसर या ईयरबड्सला अपग्रेडेड फीचर्स आणि Bluetooth v5.1 कनेक्टिविटीसाठी सोबत ENx Technology दिले आहे. यावरून दावा केला जात आहे की, जबरदस्त साउंड क्वॉलिटी प्रोड्यूस करते. बोट एयरडॉप्स सिंगल चार्जमध्ये ३२ तासापर्यंत बॅटरी बॅकअप देते. वाचाः कमी किमतीत जास्त फीचर्स TWS ईयरबड्सला भारतात १ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत लाँच केले आहे. याला तुम्ही १ हजार ७९९ रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. अॅक्टिव ब्लॅक, अॅक्वा ब्लू, ब्लू फेम आणि वायपर ग्रीन कलर ऑप्शन मध्ये बोट एयरड्रॉप्सला तुम्ही २६ जून पासून खरेदी करू शकता. अॅमेझॉनवर याची विक्री सुरू होणार आहे. बोटने आपल्या लेटेस्ट ईयरबड्सला कमी किमतीत जास्त फीचर्स दिले आहेत. बोट एयरडॉप्स गुगल असिस्टेंट आणि सीरी सपोर्ट सोबत येते. भारतात आधीच बोट स्मार्ट वियरेबल्स आणि ट्रू वायरलेस स्टीरियो सेगमेंट मध्ये खूप पॉपुलर ब्रँड आहे. आता याला २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त ऑप्शन देत आहे. वाचाः 281 Pro TWS ईयरबड्स च्या फीचर्स मध्ये 6 एमएम डायनामिक ड्राइवर्स दिले आहेत. जे जबरदस्त साउंड क्वॉलिटी सोबत येतात. यात ENx टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे म्यूझिक ऐकण्याचा एक्सपीरियन्स आणखी चांगला होतो. यात टच कंट्रोल पासून तुम्ही म्यूजिक प्ले/पॉज, कॉल रिसीव, कट सह अन्य फीचर्सचा लाभ उठवू शकता. बोटच्या या ईयरबड्सच्या बॅटरीत कंपनीचा दावा आहे की, याला सिंगल चार्जिंग केस सोबत सिंगल चार्जवर ३२ तासापर्यंत वापर करता येऊ शकतो. याला टाइप सी पोर्ट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत आणले गेले आहे. हे ईयरबड्स डस्ट आणि वॉटर रजिस्टेंट सोबत येते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TUPpMA