Full Width(True/False)

Jio चा ५९९ तर Vi ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान, पाहा कोणता आहे बेस्ट

नवी दिल्लीः पोस्टपेड प्लान्सची क्रेझ युजर्स दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून खूप वाढली आहे. कारण, कंपन्यांनी सध्या युजर्संना जबरदस्त बेनिफिटचे अनेक पोस्टपेड प्लान ऑफर करीत आहे. बेस्ट बेनिफिटचे पोस्टपेड देण्यात रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडिया यांच्यात जोरदार टक्कर सुरू आहे. वाचाः दोन्ही कंपन्यांच्या पोर्टफोलियोमध्ये एकापेक्षा एक पोस्ट पेड प्लान उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कंपन्यांचे दोन मीड रेंज प्लान संबंधी माहिती देत आहोत. जे बेस्ट डेटा बेनिफिट आणि फ्री कॉलिंग सोबत येतात. जाणून घ्या या दोन्ही प्लानमध्ये कोणता पोस्टपेड प्लान बेनिफिट्स मध्ये बेस्ट आहे. वाचाः वोडाफोनचा ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान Vi चा ६९९ रुपयांचा मंथली रेंटलचा प्लानचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी विना कोणताही FUP लिमिटच्या ट्रूली अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. रोज १०० फ्री एसएमएसच्या या प्लानमध्ये तुम्हाला अतिरिक्त बेनिफिट मिळतील. प्लानच्या सब्सक्रायबर्संना कंपनी पॉप्यूलर ओटीटी प्लॅटफॉर्म सारखे डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ व प्राइम म्यूझिक सोबत वूट सिलेक्ट आणि i Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. वाचाः रिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान जिओच्या या पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला FUP लिमिट सोबत एक महिन्यासाठी 100GB डेटा दिला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर प्लानमध्ये प्रति जीबी १० रुपये द्यावे लागतात. प्लानमध्ये कंपनी अतिरिक्त सिम सुद्धा देते. यावर युजर आपल्या फॅमिली मेंबरसाठी वापर करू शकतात. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात तुम्हाला २०० जीबी पर्यंत डेटा रोलओवर बेनिफिट दिले जात आहे. वाचाः प्लानमध्ये कंपनी युजर्संना देशभरात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करीत आहे. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार VIP, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लान सोबत जिओ युजर्संना कंपनीकडून अनेक जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gCGaJB