Full Width(True/False)

फक्त १ रुपयात वायरलेस ईयरबड्स, 'या' दिवशी Lava ची इंट्रोडक्टरी ऑफर

नवी दिल्लीः २१ जून रोजी जगभरात वर्ल्ड म्यूजिक डे (World Music Day) साजरा केला जात आहे. या निमित्त भारतीय मोबाइल कंपनी लावाने ट्रू वायरलेस ईयरफोन्स सेगमेंट मध्ये एन्ट्री करताना आपले पहिले प्रोड्क्ट्स Lava Probuds लाँच केले आहे. या ईयरबड्सला एका इंट्रोडक्टरी ऑफर सोबत आणले गेले आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना हे ईयरबड्स फक्त १ रुपयांत Lava E-store, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या वेबसाइट्सवरून खरेदी करता येऊ शकते. ही स्पेशल ऑफर २४ जून रोजी दुपारी १२ वाजेपासून स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध असेल. वाचाः २५ तास चालणार बॅटरी लावाच्या प्रोबड्स 11.6mm अडवांस ड्राइवर्स आणि मीडियाटेक Airoha चिपसेट सोबत येते. हे साइज मध्ये खूप छोटे असूनही bass सोबत पॉवरफुल साउंड देते. यात कॉल दरम्यान कोणत्याही अडथळ्याविना येते. यात 55mAh ची बॅटरी (दोन्ही बड्स मध्ये वेगवेगळी) दिली आहे. सोबत केसमध्ये 500mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, लागोपाठ २५ तासांपर्ंयत म्यूझिक ऐकता येऊ शकते. वाचाः Lava Probuds परफोर्मेन्समध्ये जबरदस्त आहे. सोबत यात प्रीमियम डिझाइन, जबरदस्त ब्लॅक कलर आणि जबरदस्त मॅट फिनिश पाहायला मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ग्राहकांना फीडबॅक घेणे आणि कानाची संरचना अनेक ट्रायल्स केल्यानंतर हे बनवण्यात आले आहे. हे लाइटवेट ईयरबड्स सिक्योर आणि आरामदायक फिटचा एक्सपीरियन्स देते. यामुळे युजर्संना याला रनिंग किंवा ट्रेनिंग दरम्यान सहज वापर करता येतो. वाचाः ऑफर संपल्यानंतर याची किंमत ₹ २१९९ ईयरबड्सच एक इंस्टेंट 'वेक एंड पेयर टेक्नोलॉजी' सोबत येते. चार्जिंग केस ओपन करताच ईयरबड्सला पॉवर देते. कनेक्टसाठी तयार करते. यात Bluetooth v5.0 कनेक्टिविटी आणि म्यूजिक कंट्रोलचे फीचर देते. फक्त ७७ ग्रॅम वजनाचे प्रोबड्स IPX5 वॉटर आणि स्वेट रेजिस्टेंट आहे. प्रोडक्ट एका वर्षाच्या वॉरंटी सोबत येते. कंपनीने सांगितले की, इंट्रोडक्टरी ऑफर संपल्यानंतर Lava Probuds साठी २१९९ रुपये मोजावे लागतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xBjQFZ