Full Width(True/False)

मिनिटात डाउनलोड करू शकता SBI Interest Certificate, फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली : अर्थात भारतातील सर्वात मोठी आहे. एसबीआयने ट्विटरवर माहिती दिली आहे की, आता खातेधारक घरबसल्या जमा रक्केमवर मिळणाऱ्या व्याजाचे सर्टिफिकेट मिळवू शकता. यासाठी खास ब्रँचमध्ये जाण्याची गरज नाही. यासाठी खातेधारकांना केवळ आपल्या अकाउंटवरून लॉगइन करायचे आहे. यासोबतच बँकेने ग्राहकांना एक महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे. वाचाः इंटरेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची प्रक्रिया
  • एसबीआयच्या ट्विटनुसार, यासाठी यूजर्सला सर्वात प्रथम या साइटवर जावे लागेल.
  • यानंतर खातेधारकांना लॉग इन करावे लागेल.
  • लॉगइन नंतर e-Service Tab वर क्लिक करा.
  • यानंतर माय सर्टिफिकेटवर क्लिक करा.
  • येथे स्क्रीनवर दिसणाऱ्या Interest Certificate of Deposit A/Cs वर क्लिक करा.
वाचाः एसबीआयचा खातेधारकांना सल्ला एसबीआयने आपल्या खातेधारकांना सल्ला दिला आहे. हा सल्ला न ऐकल्यास समस्येचा सामना करावा लागू शकतो. एसबीआयने अधिकृत ट्विट अकाउंटवरून ट्विट करत खातेधारकांना पॅन कार्डला आधार लिंक करण्यास सांगितले आहे. पॅन कार्ड-आधार लिंक न केल्यास काही दिवसांनी बँकिंगसंबंदी सेवा घेण्यास समस्या येऊ शकते. असे न केल्यास तुमचे पॅन इनअॅक्टिव्ह होईल व व्यवहार करणे देखील शक्य होणार नाही. पॅन-आधारशी लिंक करण्याचा शेवटची तारीख ३० जून २०२१ आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qArQVu