Full Width(True/False)

‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २५ हजार रुपये, Amazon देत आहे खास संधी

नवी दिल्ली : वर डेली अ‍ॅप क्विजला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत यूजर्सला दररोज ५ प्रश्न विचारले जातात. आजच्या क्विजमध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला अ‍ॅमेझॉनकडून स्वरूपात २५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. हे १२ वाजता सुरू होते व अ‍ॅपद्वारे भाग घेता येईल. या क्विजमध्ये ५ प्रश्न विचारले जातात. स्पर्धेत जिंकण्यासाठी सर्व ५ प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. हे जनरल नॉलेज आणि करंट अफेयर्सशी संबंधित असतात. सर्वसाधारणपणे या क्विजमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजच्या विजेत्याच्या नावाची घोषणा उद्या केली जाईल. वाचाः आजच्या क्विजमधील प्रश्न आणि त्याचे उत्तर 1. कोणत्या देशामध्ये ‘five twos revolution’ या नावाने मोठे आंदोलन होत आहे ? उत्तर – म्यानमार 2. आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस, indigenous spectrograph तयार केला आहे, ते कोणत्या हिल स्टेशनजवळ आहे ? उत्तर – नैनीताल 3. नुकत्याच भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिकन महिला संघात पार पडलेल्या टी२० सीरिजमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार कोणाला मिळाला ? उत्तर – शैफली वर्मा 4. तयार करण्यास अवघड असलेल्या या विचित्र भाजीचे नाव काय ? उत्तर – Artichoke 5. ज्याला या वस्तूचा संग्रह करण्याची आवड आहे, त्या व्यक्तीला काय म्हणतात ? उत्तर – स्नीकरहेड वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36uJH70