Full Width(True/False)

‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देऊन जिंका १० हजार रुपये, Amazon देत आहे खास संधी

नवी दिल्ली : ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म च्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्याला स्वरूपात १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विज अंतर्गत यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे अनिवार्य आहे. वाचाः मध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. हे क्विज रात्री १२ वाजता सुरू होते. या क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २१ जुलैला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत पाहुयात. १. भारतीय बायोफार्मास्युटिकल कंपनी बायोलॉजिकल ई. लिमिटेडने तयार केलेल्या कोविड -१९ लसीला काय नाव देण्यात आले आहे? उत्तर – Corbevax २. अलिकडेच आढळलेला A. cooperensis हा कोणत्या देशातील सर्वात मोठा डायनॉसोर आहे ? उत्तर – ऑस्ट्रेलिया ३. कोणती संस्था दरवर्षी प्रोटेक्टेड प्लॅनेट रिपोर्ट सादर करते ? उत्तर – यूएनईपी ४. या प्राण्याच्या २० हजार संख्येपैकी ९० टक्के टक्के संख्या कोणत्या देशात आढळते ? उत्तर – दक्षिण आफ्रिका ५. या पैकी कोणता भारतीय खेळाडू सध्या या खेळात जगात क्रमांक-१ वर आहे? उत्तर – दीपिका कुमारी वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36Kwuab