Full Width(True/False)

सुवर्णसंधी! ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला मिळणार ३० हजार रुपये, Amazon ची खास स्पर्धा

नवी दिल्ली : पाच सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळाली तर ? नक्कीच तुम्ही अशा स्पर्धेत भाग घ्याल. यूजर्सला अशी संधी देत असून, ला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये विजेत्याला कंपनी स्वरूपात ३० हजार रुपये देणार आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा बक्षीसासाठी पात्र ठरतो. वाचाः दरम्यान, Amazon quiz मध्ये तुम्ही केवळ अ‍ॅपद्वारे भाग घेऊ शकता. क्विज दररोज रात्री १२ ला सुरु होते व २४ तासामध्ये कधीही यात भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १६ जुलैला जाहीर केला जाईल. आजचे ५ प्रश्न कोणते आहेत ते पाहुयात. १. जगात सर्वाधिक चे प्रमाण असलेल्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानाने मार्च २०२१ मध्ये नाइट सफारीची सुरुवात केली आहे. उत्तर – बांधवगड राष्ट्रीय उद्यान २. कोरोनारुग्णांना दफन करण्यासाठीची जागा म्हणून मन्नारच्या आखाती प्रदेशातील Iranaitivu Island चर्चेत होते, हे कोणत्या देशाचा भाग आहे? उत्तर- श्रीलंका ३. २०२१ या वर्षात भारतासाठी एकदिवसीय सामन्यात मॅन ऑफ द मॅच जिंकणारा पहिला खेळाडू कोण? उत्तर- शिखर धवन ४. हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ? उत्तर-स्कॉटलँड ५. या कँडीवरील आद्याक्षरांचा अर्थ काय ? उत्तर- मार्स आणि म्यूरी वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3klQcRB