नवी दिल्लीः ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरबड्सला भारतात लाँच करण्यात आले आहे. Ptron चे Bassbuds सीरीज मध्ये ईयरबड्स लेटेस्ट एडिशन आहे. या ईयरबड्स अॅक्टिव नॉइज कॅन्सिलेशन टेक्नोलॉजी सोबत येते. वाचाः Ptron Bassbuds Ultima मध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ व्ही ५.० दिले आहे. पाण्याचे थेंब आणि घामापासून सुरक्षित राहण्यासाठी IPX4 रेटिंग दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, Bassbuds Ultima चार्जिंग केस सोबत १५ तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देते. वाचाः Ptron Bassbuds Ultima ची किंमत Ptron Bassbuds Ultima ची भारतात १ हजार ६९९ रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. याला लिमिटेड टाइम पीरियड डिस्काउंट सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. अॅमेझॉन प्राइम डे सेल मध्ये या ईयरबड्सला १ हजार ४९९ रुपयेत उपलब्ध करण्यात आले आहे. हे सिंगल ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आणले गेले आहे. वाचाः Ptron Bassbuds Ultima चे फीचर्स Ptron Bassbuds Ultima वरून कंपनीने दावा केला आहे की, भारतात बनवण्यात आलेला पहिला WS आहे. जो ANC फीचर सोबत येतो. एएनसी फीचरला टर्न ऑन किंवा ऑफ केले जावू शकते. ज्यावेळी हे टर्न ऑन होते त्यावेळी ३० डी बीचे नॉइजला कॅन्सल करते. Ptron Bassbuds Ultima मध्ये टच सेन्सिटिव कंट्रोल्स दिले आहे. वाचाः यात युजर्संना म्यूझिक प्लेबॅक, कॉलला अॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट, व्हॅल्यूम अॅडजस्ट करू शकता येते. हे ईयरबड्स गुगल असिस्टेंट आणि सिरी व्हाइस असिस्टेंटला सपोर्ट करते. यात १० एमएम डायनेमिक ड्रायव्हर्स दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, फक्त १० मिनिटात चार्जवरून हे ९० मिनिटाचा प्लेबॅक देते. याला दीड तासात फुल चार्ज केले जावू शकते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rCm8D9