Full Width(True/False)

फक्त १ रुपयात प्री-बुक करा हे दमदार इयरपॉड्स आणि वायरलेस नेकबँड, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच भारतात आपले दोन प्रोडक्ट्स - आणि ला लाँच केले होते. कंपनीच्या वायरलेस नेकबँडची किंमत १,४९९ रुपये, तर गो पॉड्स डी ची किंमत १,५९९ रुपये आहे. खास गोष्ट म्हणजे तुम्ही या दोन्ही प्रोडक्ट्सला केवळ १ रुपयात प्री-बुक करू शकता. वाचाः या दोन्ही गॅजेट्सला तुम्ही फ्लिपकार्टवर २३ जुलैपर्यंत एक रुपयात प्री-बुक करू शकता. फ्लिपकार्टवरून या दोन्ही प्रोडक्ट्सला बिग सेविंग्स डे सेलमध्ये २०० रुपये डिस्काउंटसह खरेदी करता येईल. डिस्काउंटनंतर Go Pods D TWS Earbuds १,३९९ रुपये आणि १,२९९ रुपयात मिळेल, गो पॉड्स डी ब्लॅक आणि व्हाइट रंगात येतो. तर वायरलेस नेकबँडला ब्लॅक, ऑरेंज, ब्लू आणि ग्रीन रंगात खरेदी करू शकता. गो पॉड्स डी चे फीचर आणि स्पेसिफिकेशन दमदार साउंडसाठी यात १० एमएमचे बेस बूस्टर ड्राइव्हर देण्यात आले आहे. या पॉडमझ्ये चांगल्या कॉल क्वालिटीसाठी Environmental Noise Cancellation फीचर देखील मिळते. हे पॉड ब्लूटूथ व्हर्जन ५ सोबत येतात व याची वायरलेस कनेक्टिव्हिटी रेंज १० मीटरपर्यंत आहे. पॉडमध्ये १०० एमएएचची बॅटरी मिळते. केस चार्ज होण्यासाठी जवळपास १.४ तास लागतो. वाचाः Dizo वायरलेस नेकबँडचे फीचर आणि स्पेसिफिकेशन IPX4 वॉटर रेजिस्टेंट रेटिंगसोबत येणाऱ्या या नेकबँडमध्ये दमदार साउंडसाठी ११.२ एमएमचे डायनॅमिक बेस बूस्टर मिळतात. कॉलिंगसाठी नेकबँडमध्ये माइक देखील देण्यात आला आहे. ब्लूटूथ व्हर्जन ५ सोबत येणाऱ्या या नेकबँडची वायरलेस कनेक्टिव्हिटी १० मीटरपर्यंत आहे. नेकबँड चार्ज होण्यासाठी २ तास लागतात. खास गोष्ट म्हणजे १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १२० मिनिटं प्लेबॅक मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wU96Sr