नवी दिल्ली : च्या नवीन एडिशनला सुरुवात झाले आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हे पैसे स्वरूपात मिळतील. या क्विजमध्ये दररोज जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स Amazon app च्या माध्यमातून या क्विजमध्ये भाग घेऊ शकतात. रोज रात्री १२ वाजता हा क्विज सुरू होतो. या क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजमधील प्रश्न आणि त्यांची उत्तरे 1. गुगल डुडलद्वारे सन्मानित करण्यात आलेल्या इटलीच्या खगोलशास्त्रज्ञा मार्गरिटा हॅक यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ? उत्तर – द लेडी ऑफ द स्टार्स 2. भारतातील कोणत्या राज्यात जर्दाळू आंबा पाहायला मिळतो? उत्तर - बिहार 3. कोणत्या देशाने Lynetteholm या आर्टिफिशियल आयलँडची निर्मिती केली आहे ? उत्तर – डेनमार्क 4. या लोकप्रिय कुत्र्याच्या प्रजातीचे नाव काय? उत्तर – Beagle 5. कोणत्या प्रकारचा बास्केटबॉल शॉट येथे दर्शवण्यात आला आहे ? उत्तर - डंक वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iFRx3e